Skip to main content

Posts

जम्मु-काश्मिर

  जम्मु-काश्मिर मागील 72 तासांत लष्कराने हाती घेतलेल्या मोहिमेत 12 दहशतवादी ठार  JNU आणि पुरोगामी विचारवंतांच्या गोटात 72 दिवसाच्या दुखवट्याची घोषणा.! Link :-  https://zeenews.india.com/india/jk-security-forces-kill-12-terrorists-in-72-hours-in-four-separate-encounters-2354162.html/amp?__twitter_impression=true

मुंबई पोलिसांकडूनच अर्नब गोस्वामीची केस क्लोज!

  मुंबई पोलिसांकडूनच अर्नब गोस्वामीची केस क्लोज!  पालघर साधू मॉब-लिंचिंग आणि बांद्रा रेल्वे स्टेशनवर 'जमवलेल्या' श्रमिकांच्या गर्दी संबंधी रिपब्लिक टीव्ही वरील बातम्या या हिंदू-मुस्लिम दंगली घडवून आणायचे कारस्थान होते, असे आरोप ठेवून राजकीय दबावाखाली केलेली ही कारवाई होती. फक्त सत्ताधाऱ्यांच्या फालतू इगो पायी मुंबई पोलिसांनी कारवाई तर केली, पण १८० दिवसात काहीही पुरावे न मिळाल्याने त्याच पोलिसांवर आता ती कारवाई क्लोज करत आहोत अशी ऑर्डरच काढायची नामुष्की ओढवली आहे. स्कॉटलंड यार्ड पेक्षा खरंच सरस आहेत आमचे मुंबई पोलिस.. पण त्यांचे पॉलिटिकल बॉसेस प्रोफेशनल नसतील आणि स्वतःचे पर्सनल तंटे निपटवायला खोट्या केसेस करायचा दबाव पोलिसांवर आणत असतील, तर अजून काय होणार? सत्यमेव जयते!

नागरिकता संशोधन विधेयक 2019 लोकसभा में पास हो गया इस विधेयक की जरूरत क्यों पड़ी इसके लिए प्रत्येक भारतीय को निम्नांकित बातें पढ़नी चाहिए यह बहुत जरूरी है आपकी आंखें खोलने के लिए इसे जरूर पढ़िए

नागरिकता संशोधन विधेयक 2019 लोकसभा में पास हो गया इस विधेयक की जरूरत क्यों पड़ी इसके लिए प्रत्येक भारतीय को निम्नांकित बातें पढ़नी चाहिए यह बहुत जरूरी है आपकी आंखें खोलने के लिए इसे जरूर पढ़िए 🔥भारत मे लोकतंत्र तभी तक जिंदा रहेगा जब तक हिन्दू बहुसंख्यक है। बर्ना किसी भी इस्लामिक देश मे लोकतंत्र का कोई महत्व नही🔥 चर्चा के अंतिम दौर में अमित शाह जी की कही गई बातों के मुख्य अंश-: - गृहमंत्री अमित शाह ने कहा- इस देश का विभाजन धर्म के आधार पर न होता तो मुझे बिल लाने की जरूरत ही नहीं होती. सदन को ये स्वीकार करना होगा कि धर्म के आधार पर विभाजन हुआ है. जिस हिस्से में ज्यादा मुस्लिम रहते थे वो पाकिस्तान बना और दूसरा हिस्सा भारत बना. - नेहरू-लियाकत समझौते में भारत और पाकिस्तान ने अपने अल्पसंख्यकों का ध्यान रखने का करार किया लेकिन, पाकिस्तान ने इस करार का पूरा पालन नहीं किया. - 3 देश पाकिस्तान, अफगानिस्तान और बांग्लादेश के संविधान में इस्लाम को राज्य धर्म बताया है. वहां अल्पसंख्यकों को न्याय मिलने की संभावना लगभग खत्म हो जाती है. 1947 में पाकिस्तान में अल्पसंख्यकों की आबादी 23% थी....
योगी आदित्यनाथ का बड़ा बयान, अयोध्या में राम मंदिर था, है और रहेगा ____________________________________________________ योगी ने कहा कि अयोध्या में भगवान श्री राम की दर्शनीय मूर्ति स्थापित हो, इस पर हम चर्चा करेंगे. अयोध्या की पहचान भगवान श्री राम से हैं. पूज्यनीय मूर्ति मंदिर में होगी लेकिन दर्शनीय मूर्ति सरयू किनारे होगी. मूर्ति पर अंतिम चरण का काम चल रहा है. _________________________________________________ लखनऊ : दिवाली के शुभ मौके पर रामलाल के द्वारा पहुंचे सीएम योगी आदित्यनाथ ने राम मंदिर को लेकर बड़ा बयान दिया है. योगी आदित्य़नाथ ने कहा कि सरकार अयोध्या मामले पर लोगों की भावनाओं का सम्मान करती है. उन्होंने कहा कि अयोध्या में राम मंदिर था और रहेगा. योगी ने कहा कि अयोध्या आस्था का महत्वपूर्ण केन्द्र बिन्दू है. अयोध्या के बारे में सकारात्मक सोच, तरीके से देश दुनिया के सामने रख सकें, अच्छा संदेश गया है. सबके सहयोग से सभी कार्यक्रम अच्छे ढंग से संपूर्ण हो गय है. केंद्र और राज्य सरकार ने बनाई योजना योगी ने संवाददाताओं से बातचीत के दौरान कहा कि अयोध्या के लिए...
७ हजार कोटींची केंद्राकडे मागणी - मुख्यमंत्री राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत़ याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे.    उस्मानाबाद - राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत़ याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे़ तो आजच केंद्राकडे पाठवीत असून, जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होवू शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली.            जिल्'ाच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री मंगळवारी उस्मानाबादेत आले होते़ यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकार सज्ज असल्याचे सांगितले़ ते म्हणाले, आतापर्यंत कधीही दुष्काळी उपाययोजनांसाठी इतक्या जलद पावले उचलली गेली नाहीत़ आम्ही आॅक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर केला़ आता मदतीचा प्रस्ताव पाठवीत आहोत़ डिसेंबरपर्यंत केंद्राचे पथक पाहणी करेल व जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल.पाणीटंचाई निवारणासाठीही आराखडे तयार झाले आह...
                पाकिस्तान पंतप्रधान... चीनचा दौरा... एक चूक आणि भीक मागण्याची वेळ!                 पाकिस्तान पंतप्रधान... चीनचा दौरा... एक चूक आणि भीक मागण्याची वेळ! आर्थिक पॅकेज सुनिश्चित करण्यासाठी इमरान खान चीनच्या दौऱ्यावर नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. चीनची राजधानी बीजिंगमध्ये इमरान खान यांनी एक भाषणही दिलं. या भाषणाचं थेट प्रसारण 'पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशन' अर्थात पीटीव्हीनं देशभर केलं. पण, या दरम्यान या चॅनलनं मोठी चूक केली... ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली.  पीटीव्हीनं पंतप्रधान इमरान खान चीनच्या दौऱ्यावर असताना भाषणाच्या प्रसारणा दरम्यान स्क्रीनवर चीनची राजधानी 'बीजिंग'ऐवजी इंग्रजीत 'बेगिंग' असं लिहिलं. 'बेगिंग' या इंग्रजी शब्दाचा मराठीत अर्थ होतो 'भीक मागणं'...  आपली चूक लक्षात आल्यानंतर पीटीव्हीनं माफी मागितलीय... पण, सोशल मीडियावर मात्र यावर अनेक कमेंटस् पाहायला मिळतायत.  ...

संभाजीराजे बालपण शारीरिक छळ व मृत्यू

बालपण संभाजी राजांचा जन्म १४ मे इ.स. १६५७ रोजी किल्ले पुरंदरयेथे झाला. राजपुत्र असल्यामुळे रणांगणावरील मोहिमा आणि राजकारणातील डावपेच यांचे बाळकडू त्यांना लहानपणापासूनच मिळाले. संभाजीराजांच्या आई, सईबाईंचेनिधन राजे लहान असताना झाले. त्यानंतर पुण्याजवळीलकापूरहोळ गावची धाराऊ पाटील नावाची स्त्री त्यांची दूध आई बनली. संभाजींचा सांभाळ त्यांची आजी जिजाबाईयांनी केला. त्यांच्या सावत्र आई, पुतळाबाई यांनी देखील त्यांच्यावर खूप माया केली. अनेक ऐतिहासिक नोंदींप्रमाणे संभाजीराजे अत्यंत देखणे आणि शूर होते तसेच ते अनेक भाषेत विद्याविशारद व अत्यंत धुरंदर राजकारणी होते. राजकारणातील बारकावे त्यांनी भराभर आत्मसात केले. मुघल दरबारातील घडामोडी आणि राजकारण त्यांना लहान वयातच कळले तर त्याचा त्यांना भविष्यात उपयोग होईल या विचाराने शिवाजी महाराजांनी त्यांना आग्रा भेटीच्या वेळी बरोबर नेले. त्यावेळी संभाजीराजे ९ वर्षाचे होते. शिवाजी महाराज कैदेतून निसटल्यानंतर स्वराज्यापर्यंतची धावपळ संभाजी राजांना सोसली नसती आणि त्यामुळे त्यांना काही काळ सुरक्षित ठिकाणी ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांन...