विरोधकांकडून भक्तांना नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न : 'मोदींनी काय केलं?' उत्तर - हेलो फ्रेंड, क्या आपको पैसे की तत्काल आवश्यकता है? ट्रू बैलेंस से मिनटों में आपके लिए त्वरित ऋण! 📌 आंतरराष्ट्रीय सदस्यता : ● EBRD सदस्यता ● International Energy Agency ● Australia Group ● SCO सदस्यता ● Wassenaar Arrangement ● MTCR सदस्यता ● CREN ● Asian Infrastructure Investment Bank (AIIB) ● International Solar Alliance 📌 सुरक्षा करार : ● अमेरिका सोबत Military Logistic Pact 'LEMOA' ● फ्रांस सोबत Military Logistic Pact 'MLSA' ● साउथ कोरिया सोबत Military Logistic Pact ● जापान सोबत Cross Servicing Agreement 'ACSA' ● ऑस्ट्रेलिया सोबत MLSA pact ● रशिया सोबत Military Logistic Pact ● 'सबांग पोर्ट' इंडोनेशिया पर्यंत ● 'एसोम्शन आइलैंड' वर नौसेना बेस ● 'अगालेगा द्वीप' मध्ये सैन्य बेस ● ओमान मध्ये 'दुक्म पोर्ट' ● श्रीलंका मध्ये 'त्रिंकोमाली पोर्ट' ● सिंगापुर सोबत समुद्री लॉजिस्टिक करार ● इज़राइल सोबत व्हाइट शिप...
मोदींनी रेल्वे, रस्ते, एयरपोर्ट, बंदर, सरकारी गोदाम, स्टेडियम सगळं विकायला काढलं आहे!- WA इकॉनॉमिट्समोदी सरकारची National Monetization Pipeline (एनएमपी) योजना काय आहे?
मोदींनी रेल्वे, रस्ते, एयरपोर्ट, बंदर, सरकारी गोदाम, स्टेडियम सगळं विकायला काढलं आहे!- WA इकॉनॉमिट्स मोदी सरकारची National Monetization Pipeline (एनएमपी) योजना काय आहे? ★ 6 लाख कोटी रुपयांच्या चार वर्षांच्या महत्वकांक्षी राष्ट्रीय मुद्रीकरण पाइपलाइन (NMP) चे अनावरण मोदी सरकारने केले आहे. ★ खाजगी क्षेत्रातील कंपन्यांकडून ऍडव्हान्समध्ये पैसे घेऊन, पण प्रकल्पांचे मालकी हक्क सरकारकडेच ठेवून.. (आय रिपीट : सर्व प्रकल्पांचे मालकी हक्क सरकार कडेच ठेवून) ठरलेल्या कालावधीसाठी अशा खाजगी कंपन्यांना प्रकल्पांचे महसूल अधिकार हस्तांतरित करायची ही एक अतिशय सुटसुटीत, कोणतंही कन्फ्युजन नसलेली योजना आहे. ★ हा प्रकार देशात पहिल्यांदा होत नाहीये. Operate Maintain Transfer (OMT), Toll Operate Transfer (TOT), Operations, Maintenance & Development (OMD) अशा पद्धतीने आजवर गेल्या 4 सरकारांनी राबवलेले शेकडो प्रकल्प हे 'Monetization' च होतं! वाजपेयी सरकार, मनमोहन सिंग सरकार यांनीही तेच केलं होतं.. ★ OMT आणि TOT हे प्रकार आज देशभर नॅशनल हायवेवर गेल्या दोन दशकांपासून सुरू आहेत. जवळजवळ प्र...