Skip to main content

Posts

Showing posts from November, 2018
योगी आदित्यनाथ का बड़ा बयान, अयोध्या में राम मंदिर था, है और रहेगा ____________________________________________________ योगी ने कहा कि अयोध्या में भगवान श्री राम की दर्शनीय मूर्ति स्थापित हो, इस पर हम चर्चा करेंगे. अयोध्या की पहचान भगवान श्री राम से हैं. पूज्यनीय मूर्ति मंदिर में होगी लेकिन दर्शनीय मूर्ति सरयू किनारे होगी. मूर्ति पर अंतिम चरण का काम चल रहा है. _________________________________________________ लखनऊ : दिवाली के शुभ मौके पर रामलाल के द्वारा पहुंचे सीएम योगी आदित्यनाथ ने राम मंदिर को लेकर बड़ा बयान दिया है. योगी आदित्य़नाथ ने कहा कि सरकार अयोध्या मामले पर लोगों की भावनाओं का सम्मान करती है. उन्होंने कहा कि अयोध्या में राम मंदिर था और रहेगा. योगी ने कहा कि अयोध्या आस्था का महत्वपूर्ण केन्द्र बिन्दू है. अयोध्या के बारे में सकारात्मक सोच, तरीके से देश दुनिया के सामने रख सकें, अच्छा संदेश गया है. सबके सहयोग से सभी कार्यक्रम अच्छे ढंग से संपूर्ण हो गय है. केंद्र और राज्य सरकार ने बनाई योजना योगी ने संवाददाताओं से बातचीत के दौरान कहा कि अयोध्या के लिए...
७ हजार कोटींची केंद्राकडे मागणी - मुख्यमंत्री राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत़ याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे.    उस्मानाबाद - राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी केंद्र सरकारकडे आम्ही ७ हजार कोटी रुपये मदतीची मागणी करीत आहोत़ याबाबतचा प्रस्ताव पूर्ण झाला आहे़ तो आजच केंद्राकडे पाठवीत असून, जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होवू शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी येथे दिली.            जिल्'ाच्या आढावा बैठकीसाठी मुख्यमंत्री मंगळवारी उस्मानाबादेत आले होते़ यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळी उपाययोजनांसाठी सरकार सज्ज असल्याचे सांगितले़ ते म्हणाले, आतापर्यंत कधीही दुष्काळी उपाययोजनांसाठी इतक्या जलद पावले उचलली गेली नाहीत़ आम्ही आॅक्टोबर अखेर दुष्काळ जाहीर केला़ आता मदतीचा प्रस्ताव पाठवीत आहोत़ डिसेंबरपर्यंत केंद्राचे पथक पाहणी करेल व जानेवारीपर्यंत मदतीची घोषणा होईल.पाणीटंचाई निवारणासाठीही आराखडे तयार झाले आह...
                पाकिस्तान पंतप्रधान... चीनचा दौरा... एक चूक आणि भीक मागण्याची वेळ!                 पाकिस्तान पंतप्रधान... चीनचा दौरा... एक चूक आणि भीक मागण्याची वेळ! आर्थिक पॅकेज सुनिश्चित करण्यासाठी इमरान खान चीनच्या दौऱ्यावर नवी दिल्ली : पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान सध्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. चीनची राजधानी बीजिंगमध्ये इमरान खान यांनी एक भाषणही दिलं. या भाषणाचं थेट प्रसारण 'पाकिस्तान टेलिव्हिजन कॉर्पोरेशन' अर्थात पीटीव्हीनं देशभर केलं. पण, या दरम्यान या चॅनलनं मोठी चूक केली... ही चूक लक्षात आल्यानंतर त्यांना माफी मागावी लागली.  पीटीव्हीनं पंतप्रधान इमरान खान चीनच्या दौऱ्यावर असताना भाषणाच्या प्रसारणा दरम्यान स्क्रीनवर चीनची राजधानी 'बीजिंग'ऐवजी इंग्रजीत 'बेगिंग' असं लिहिलं. 'बेगिंग' या इंग्रजी शब्दाचा मराठीत अर्थ होतो 'भीक मागणं'...  आपली चूक लक्षात आल्यानंतर पीटीव्हीनं माफी मागितलीय... पण, सोशल मीडियावर मात्र यावर अनेक कमेंटस् पाहायला मिळतायत.  ...