Skip to main content

पवार साहेबांचे आयुष्य चिमटे

पवार साहेबांचे आयुष्य चिमटे,कानपिचक्या यातच गेले. मागून आलेले ममता, जयललिता, केजरीवाल, मोदी यांनी एकहाती सत्ता मिळवली पण 55 वर्षे राजकारणात असूनही पवार साहेबांना महाराष्ट्रात स्वबळावर एकहाती सत्ता मिळवता आली नाही.
😂😂😂😂😂 ​आणि येड्या भक्तांना वाटतं साहेब राजकारणात काहीही घडवू शकतात.​😝😝😜😜
4 वेळा मुख्यमंत्री, 15 वर्षे केन्द्रीय कृषी मंत्री राहूनसुद्धा आज जर संघर्ष यात्रा करत असाल तर पवार साहेब मला एवढेच सांगा की 20 वर्षे काय केलत आपण ????
हे सरकार एक वर्षभर जलयुक्त शिवार म्हणून काय करत होतं ते काल सर्व बंधारे भरल्यावर आम्हाला समजलं..
एका पावसात सर्व बंधारे भरून गेले हो...
यान्नी एका वर्षात जे केले ते तुम्हाला 15 वर्षात का नाही जमल हो...
आणि आता  संघर्ष यात्रा ?? अहो त्यापेक्षा भुजबळ तटकरे अजित पवार रमेश कदम यांना सांगा की अक्षय ,नाना ,मकरंद यांचा आदर्श घ्यायला...
का फसवता आम्हाला साहेब...
अक्षय कुमार 90 लाख
अजिंक्य राहणे 5 लाख
नाना पाटेकर व मक्ररन्द असे अनेक कलाकार मंडळी हे सर्व दुष्काळी लोकांना मदत करत आहे आणि महाराष्ट्राला लूटणारे  बारामतीकर काय तमाशा बघत आहे.
शेअर करा.
बघा मग.बारामती कर 70हजार कोटी मधले 7 हजार कोटी तरी देतील.
नाही तर जेल भरो नक्की.
जय महाराष्ट्र.
👊👊👇👇👇
माननिय  शरद  पवार  साहेब   तुम्ही  स्पॉन्सर करत  असलेल्या  संघर्ष यात्रे बद्द्ल  काही  प्रश्न  शेतकरी  माता पित्याना  आहेत  ते  असे - : - - - - - - - - -
1.  तुम्हची संघर्ष यात्रा ही  तुमचा  झालेला एकापाठोपाट एक पराभव न पचल्यामुळे  सूड  उगवण्यासाठी  तर  करत  नाहीत  ना ?
2.  तुम्हाला  जर  खरच  आमची  काळजी वाटत असेल  तर मग  तुम्ही  मकरन्द  आणी  नाना  सारखी  मोहीम  का नाही  चालवत ? ?
3.  सत्तेत असताना  तुम्ही  दुष्काळी  भागाची  पाहणी  करताना  कधी  दिसले  नाही ?
4. पण  आता  तुम्ही  हे  सांगाल  की  12000  कोटी  ची  योजना  मराठवाडा विभागाची  तहान भागवण्याकरता  होती  ती  तुम्ही  अगोदरच  संपन्न असलेल्या बारामतीलाच  का नेली ?
5.  तुम्ही  जर  ठरवले  तर  सम्पूर्ण  मराठवाड्यात  शेतकर्याना  मदत  करू सकता  पण तुम्ही तस न करता  स्वतः च्या  पक्ष्याच्या फायद्या  साठी   संकटात  सापडलेल्या  आमच्या  शेतक-यांना  जेल मधे नेण्याची  धडपडत  करत आहात ?
6.  सत्तेवर  असताना  घर भरो  आणी आता  संघर्ष यात्रा यावर  आमचा  विश्वास  तरी कसा बसेल?

7.  कोलमडून  पडलेल्या  बळीराजाला  जेल  मध्ये न  पाठवता  मदत  होत  असेल  तर  करा  पण  फायदा  घेऊ  नका. . .            
परवा पवार साहेबांनी वक्तव्य केल की
"दुष्काळाची दाहकता पाहुन मला रात्रभर झोप आली नाही "
आणि ८ एप्रील २०१६ च्या वर्तमानपत्रात वाचा आणि शरद पवारांचा मैदानावरील फोटो तुम्ही पाहीला असेल ते मैदान होते बारामतीचे क्रिकेट मैदान
त्यांनी ते मैदान फक्त ८ दिवसांत बनवले त्यावर अंथरण्यासाठी स्विर्झलँड हुन २ कोटी रुपयाचे गवत आणले
तेव्हा कुठे गेली होती पवार साहेबांची झोप ??? 😡😡😡😡
आणि मैदान ८ दिवसांतच का बनवले माहीती आहे का .? कारण न्यायालयाने आयपीयल मॅच राज्याबाहेर खेळवण्याऐवजी जिथे पाण्याची उपलब्धता आहे अशा ठिकाणी खेळवण्यास सुचवले
तर साहेबांनी इतकी तत्परता दाखवली की ८ दिवसांत मैदान तयार
करोडो रुपये मैदानावर खर्च केले आणि यांना दुष्काळाची दाहकता पाहुन झोप येत नाही
😡😡😡😡😡 ​इतका राग येतोना या दुहेरी बोलण्याचा व बेगडी दुष्काळी प्रेमाचा   पण आपण सनदशीरपणानेच त्यांचाno विरोध करुया
हा संदेश सर्वांपर्यंत पोहचवा व पवार साहेबांची दुष्काळा बाबतची दुतोंडी  तळमळ सर्वांना कळुद्या.
आघाडी सरकारच्या काळात प्यायला पाणी मागीतलं तर मुलमुत्र पाजण्याची भाषा झाली.Nilesh diwane

Comments

Popular posts from this blog

विरोधकांकडून भक्तांना नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न : 'मोदींनी काय केलं?' उत्तर -

विरोधकांकडून भक्तांना नेहमी विचारला जाणारा एक प्रश्न : 'मोदींनी काय केलं?' उत्तर -    हेलो फ्रेंड, क्या आपको पैसे की तत्काल आवश्यकता है? ट्रू बैलेंस से मिनटों में आपके लिए त्वरित ऋण!  📌 आंतरराष्ट्रीय सदस्यता : ● EBRD सदस्यता ● International Energy Agency ● Australia Group ● SCO सदस्यता ● Wassenaar Arrangement ● MTCR सदस्यता ● CREN ● Asian Infrastructure Investment Bank (AIIB) ● International Solar Alliance 📌 सुरक्षा करार : ● अमेरिका सोबत Military Logistic Pact 'LEMOA' ● फ्रांस सोबत Military Logistic Pact 'MLSA' ● साउथ कोरिया सोबत Military Logistic Pact ● जापान सोबत Cross Servicing Agreement 'ACSA' ● ऑस्ट्रेलिया सोबत MLSA pact ● रशिया सोबत Military Logistic Pact ● 'सबांग पोर्ट' इंडोनेशिया पर्यंत ● 'एसोम्शन आइलैंड' वर नौसेना बेस ● 'अगालेगा द्वीप' मध्ये सैन्य बेस ● ओमान मध्ये 'दुक्म पोर्ट'  ● श्रीलंका मध्ये 'त्रिंकोमाली पोर्ट'  ● सिंगापुर सोबत समुद्री लॉजिस्टिक करार ● इज़राइल सोबत व्हाइट शिप...

नागरिकता संशोधन विधेयक 2019 लोकसभा में पास हो गया इस विधेयक की जरूरत क्यों पड़ी इसके लिए प्रत्येक भारतीय को निम्नांकित बातें पढ़नी चाहिए यह बहुत जरूरी है आपकी आंखें खोलने के लिए इसे जरूर पढ़िए

नागरिकता संशोधन विधेयक 2019 लोकसभा में पास हो गया इस विधेयक की जरूरत क्यों पड़ी इसके लिए प्रत्येक भारतीय को निम्नांकित बातें पढ़नी चाहिए यह बहुत जरूरी है आपकी आंखें खोलने के लिए इसे जरूर पढ़िए 🔥भारत मे लोकतंत्र तभी तक जिंदा रहेगा जब तक हिन्दू बहुसंख्यक है। बर्ना किसी भी इस्लामिक देश मे लोकतंत्र का कोई महत्व नही🔥 चर्चा के अंतिम दौर में अमित शाह जी की कही गई बातों के मुख्य अंश-: - गृहमंत्री अमित शाह ने कहा- इस देश का विभाजन धर्म के आधार पर न होता तो मुझे बिल लाने की जरूरत ही नहीं होती. सदन को ये स्वीकार करना होगा कि धर्म के आधार पर विभाजन हुआ है. जिस हिस्से में ज्यादा मुस्लिम रहते थे वो पाकिस्तान बना और दूसरा हिस्सा भारत बना. - नेहरू-लियाकत समझौते में भारत और पाकिस्तान ने अपने अल्पसंख्यकों का ध्यान रखने का करार किया लेकिन, पाकिस्तान ने इस करार का पूरा पालन नहीं किया. - 3 देश पाकिस्तान, अफगानिस्तान और बांग्लादेश के संविधान में इस्लाम को राज्य धर्म बताया है. वहां अल्पसंख्यकों को न्याय मिलने की संभावना लगभग खत्म हो जाती है. 1947 में पाकिस्तान में अल्पसंख्यकों की आबादी 23% थी....

जम्मु-काश्मिर

  जम्मु-काश्मिर मागील 72 तासांत लष्कराने हाती घेतलेल्या मोहिमेत 12 दहशतवादी ठार  JNU आणि पुरोगामी विचारवंतांच्या गोटात 72 दिवसाच्या दुखवट्याची घोषणा.! Link :-  https://zeenews.india.com/india/jk-security-forces-kill-12-terrorists-in-72-hours-in-four-separate-encounters-2354162.html/amp?__twitter_impression=true